Birthday wishes for husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Birthday wishes for husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा.

आयुष्य किती आहे माहिती नाही पण मला माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत घालवायचे आहे. माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 



मी ईश्वराचे आभार मानू इच्छिते की त्याने तुम्हाला माझे जीवनसाथी बनविले. मी खूप खुष आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नको आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद. हॅप्पी बर्थडे माय लव्ह.

तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस त्यामुळे मला गिफ्ट घेण्यास काहीच त्रास झाला नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे, तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे. हॅप्पी बर्थडे हनी. 

माझे आयुष्य तुझ्या सोबत खूप सुखी आणि आनंदी झाले आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. मला शिस्तबद्ध आणि उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद. हॅप्पी बर्थडे डीअर. 

तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Romentic birthday wishes for husband in marathi आवडले असतील. जर तुम्हाला हे birthday quotes for husband in marathi तसेच birthday wishes to husband in marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

Post a Comment

0 Comments