आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday wishes for Mother In Marathi
सासू माझी भासे मला माझी आई,
कधी केला नाही दुरावा,
घेते माझी काळजी वेळोवेळी,
कधी असले उदास की,
मायेने घेते जवळ,
तिची सावली असावी नेहमीच अशी
घरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कधी केला नाही दुरावा,
घेते माझी काळजी वेळोवेळी,
कधी असले उदास की,
मायेने घेते जवळ,
तिची सावली असावी नेहमीच अशी
घरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सासू म्हणजे खाष्ट
असे मला कधीच जाणवले नाही,
तुम्ही दिलेली माया मला आधीच कधी मिळाली नाही,
आज या शुभ दिनी, देते तुमची सूनबाई तुम्हाला शुभेच्छा!
तुमचा आशीर्वाद कायम सोबत असू द्या
लाडाची लेक मी तुमची
झाले कधी माहीत नाही,
अहो आई म्हणताना मैत्री कधी झाली कळली नाही,
आई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई तू माझी लाडाची,
तुझ्याशिवाय नाही माझ्या जीवनाला अर्थ
तू कायम सोबत असावी हाच माझा हट्ट,
सासू असलीस तरी आहेस तू माझी मैत्रीण,
तुझ्या या जन्मदिनी तू दिसावीस अधिकच सुंदर,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लग्नानंतर मिळाला एक चांगला पती,
पण यासोबत मला मिळालेली अजून एक व्यक्ती
म्हणजे माझ्या सासूबाई,
माझा आधारवड आणि प्रेमाचा आधार,
अशा सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
माझ्या सासू पण माझी आई झालेल्या
प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगातील चांगली सासू असण्यासोबतच
तुम्ही आहात माझी एक चांगली मैत्रीण,
अशी माझ्या प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आजच्या दिवसासाठी मी खूप आभारी आहे,
कारण या दिवसाने मला तुमच्यासारखी सासू दिली आहे,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येक जन्मी मला मिळावी तुमच्यासारखी सासू
हीच देवाचरणी इच्छा,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई,
आणि गल्लीत भाई,
पण जगात भारी माझी सासूबाई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या जवळ आणखी funny birthday status in marathi for mother, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

0 Comments