Birthday wishes for Dad in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा वडिलांना

 Birthday wishes for Dad in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा वडिलांना

जेव्हा कधी मला वाटतं के माझा कडून हे गोष्ट आता नाही होणार तर जो चेहरा मला motivation देतो तो म्हणजे तुम्ही बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे.



माझी आन बाण आणि शान म्हणजे माझे बाबा, ते फक्त माझे बाबा नाहीत माझा अभिमान आहेत,माझा घमंड आहे … हैप्पी बर्थडे बाबा

मुलानंसाठी त्याचा सर्वात best gift त्याचे बाबा असतात आणि बाबा साठी त्याचे best gift त्याचे मुलां मुलीची smile असते … हैप्पी बर्थडे पप्पा.

बाबा हैप्पी बर्थडे आणि खूप मोठा वाला Thanks तुमाला के तुमि बिना काही अपेक्षा मला एवढे प्रेम आणि माझी एवढी काळजी करता

आपले बाबा किती पण जरी साधें असले ना तरी ते आपल्यासाठी हिरो, टीचर,inspiration, motivation, happiness सर्वच काही असतात …
हैप्पी बर्थडे my hero my dad.

लोकांसाठी बाबा एकाद्या Bank सारखे असतील जे लागले तेवढे पैसे देतात पण मला तर माझा बाबा चे बँक व्हायचे आहे … हैप्पी बर्थडे माझा हिरो माझा बाबा ला.

आई जर हातात ठेउन आपल्याला हे जग दाखव ते ना तर लक्षात ठेवा बाबा हे आपल्याला डोक्यावर उचलून हे जग दाखवतात … हैप्पी बर्थडे बाबा.

बाबा happy birthday … बस तुमाला एवढेच बोलायचे होते के तुमी या जगाचे सर्वात Best, Cool आणि Supportive बाबा आहा … love you baba.

बाबा खूप आठवण येते तुमची, तुमचा त्या खोट्या रंगाची ….हैप्पी बर्थडे बाबा love you so much.

बाप काय असतो त्याचे प्रेम काय असते हे १००० शिक्षक पण मिळून तुमाला नाही समजू शकतात बारा का हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा.

आपल्या इच्छा साठी जो जगतो, आपल्या साठी जो करंज्यात जगतो तरी आपली सर्व मागणी पूर्ण करतो तो व्यक्ती म्हणजे देवाचे दुसरा रूप म्हणजे आपले बाबा …हैप्पी बर्थडे बाबा.

जेवा आई रागावते आणि कोणी तरी खूप आपल्याला बगुन हस्ते, आपल्याला चिडवते, नंतर आपल्या कडून बोलते तो व्यक्ती म्हणजे बाबा … हैप्पी बर्थडे बाबा.तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for father in Marathi, birthday wishes for dad in marathi, father birthday wishes in marathi text असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू.

Post a Comment

0 Comments