Best Marriage Anniversary Wishes in Marathi |लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 Best Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

श्वासाच हे नातं असच टिकून राहो ,
तुमच्या जीवनातील प्रेमाच सागर असच व्हावत राहो
देवाकडे प्रार्थना करतो की याचं जीवनात सुख आणि समृद्धीने नांदो ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सात फेऱ्यांनी बांधलेलं हे प्रेमाचं नात ,
आयुष्यभर असच टिकून राहो ,
कोणाचीच नजर ना लागो तुमच्या प्रेमाला
आणि तुम्ही आशेच अनेक लग्नाचे वाढदिवस साजरे करत रहा
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा




चांदण्या आणि ताऱ्यानप्रमाणे चमकत आणि प्रकाशित राहो तुमचं आयुष्य ,
आंनद आणि सुखाने भरून जावो तुमचं आयुष्य ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

जन्मो जन्मी च हे नातं असच टिकून राहो
आंनद आपल्या जीवनात नवीन रंग भरत राहो
प्रार्थना करतो देवाकडे की तुमचं हे नातं असच सुखी राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आपल्या जीवनात प्रेमाचे चा वर्षाव होत राहो
सुख आणि समृद्धी तुमच्या सवसारात नांदत राहो
दोघे मिळून जीवनाची ही गाडी चालवत रहा कायम ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिव्यप्रमाणे उजळत राहो तुमचं जीवन ,
तुमची जोडी अशीच कायम हसत आणि आनंदात राहो
आणि आम्ही दर वर्षी तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा देत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुम्हा दोघांच हे बंधन कधीच तुटू नये ,
तुम्ही एकमेकांवर पण कधीच रागवु नये ,
असच सात जन्म हे नातं टिकवत रहा ,
तुमच्या जीवनातील सगळी सुख आणि आंनद तुम्हाला मिळो
लग्नाच्या वाढदूवसाच्या खूप खूप शुभेच्छा

नजर ना लागो तुमच्या ह्या सुंदर जोडीला ,
आशेच एकमेकांना साथ देत रहा सात जन्म ,
तुमच्यातील प्रेम आणि सहवास कधीच कमी ना हो ,
बाप्पा या दोघांच्या सवसारावर कायम तुझे आशीर्वाद असुदे ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो ,
प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये ,
वर्षानो वर्ष आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या चेहऱ्यावरच हास्य कधी कमी न होवो ,
तुमची प्रत्येक इच्छा देव मान्य करो ,
तुम्ही कधी एकमेकांवर रागावू नका कारण तुमच्यासारखे गोड couple आम्हाला शोधून सापडणार नाही ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा 

Marriage anniversary wishes marathi. Marriage असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते.  Marriage म्हणजे सात जन्मांचा एक प्रेमळ नाते. Marriage  anniversary दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे. 

Post a Comment

0 Comments