Good Morning Quotes In Marathi, Message, SMS & Thoughts With Images

Enjoy our Best good Morning SMS Collection & Share Morning MSG Images in Marathi fonts with your Facebook & WhatsApp Friends. Say good morning Marathi quotes to your Friends every morning with our new & fresh stock of Morning messages. 

Good Morning Messages Marathi



रस्त्याने जातांना येणारी
माझी शाळा मला विचारते,
जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना?
मी उत्तर दिले,
आता फक्त दफतर खांद्यावर नाही एवढंच..
बाकी, अजूनही लोक धडा शिकवून जातात..

त्येक गोष्ट मनासारखी होत नसते..
म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा,
आयुष्य खूप आनंदात जाईल..
शुभ सकाळ !

जगातील कुठल्याही तराजूत
मोजता ना येणारी एकमेव वस्तू
म्हणजे मैत्री..
शुभ सकाळ !

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात..
शुभ सकाळ !

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
शुभ सकाळ !

माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,
पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,
आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..
शुभ सकाळ!

जगा इतकं कि,
आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल..
काही मिळो अथवा
नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल.
शुभ सकाळ!

आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा कि,
निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,
जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!
शुभ सकाळ!

दिलेले good morning marathi suvichar तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना WhtasappFacebookInstagram व Share Chat वर पाठवू शकता. तसेच हे good morning marathi quotes कॉपी करण्यासाठी तुम्ही कॉपी या बटनावर क्लिक करा म्हणजे तो संदेश कॉपी होऊन जाईल. 

Post a Comment

1 Comments


  1. Thanks for sharing these useful information!
    MINDACARGO- TOP 5 Best Afforadable Packers and Movers in Rohtak Haryana Haryana is a one stop centre dealing in multiple services like local shift, highly skilled and experienced in packing and moving household items securely. Shifting is one of the most arduous tasks when it comes to relocation. We are here to make your relocation easy & stress free. Our trained TOP 5 Best Afforadable Packers and Movers in Panipat Haryana are very efficient, making your move hassle-free.

    ReplyDelete