Birthday Wishes For Son and daughter In Marathi
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
हॅपी बर्थडे माझ्या मुला.
नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय मुला..!
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.
तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा.
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो; आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आता birthday wishes for son in marathi for WhatsApp and Facebook सर्व नवीन son birthday wishes in marathii व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा.


0 Comments