शिक्षकदिनासाठी खास शुभेच्छा संदेश

 शिक्षकदिनासाठी खास शुभेच्छा संदेश

  • लक्ष्य प्राप्त करण्यात आनंद नाही. आनंद तर लक्ष्य प्राप्त करण्यातील प्रयत्नात आहे.
  • तुमच्या समस्यांवरील उत्तर तुमच्याकडेच आहे फक्त तो प्रश्न योग्य प्रकारे विचारण्याची गरज आहे.
  • आत्मविश्वास आपल्याकडे असतोच फक्त तो जाणवण्यासाठी आपल्याला वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करायला हवा.
  • जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे जितकं शरीरासाठी ऑक्सीजन.
  • जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू लागता तेव्हा आयुष्यात चमत्कार होऊ लागतात.
  • काही फरक पडत नाही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. फरक याने पडतो की, तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता.
  • आपल्या आयुष्यात चमत्कार घडण्याची वाट पाहू नका. प्रयत्न करा आणि स्वतःच चमत्कार घडवा.
  • आपलं ध्येय विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस म्हणून घडवणं आहे. यशस्वी ते स्वतःच होतील. यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स अशावेळी नक्की आपल्याला उपयोगी ठरतात. 
  • यश आणि अपयश हे फक्त शब्द आहेत खरी मजा काम करण्यात आहे.

अश्या करतो की  Teachers Day Marathi Quotes पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल ,त्यामुळे तुम्ही कॉमेंट करायला विसरू नका , अस अश्याच नवनवीन पोस्ट साठी फेसबूक पेज लाईक करायला विसरू नका.

आज आपण पाहिलं की Teachers Day Quotes, SMS,Status In Marathi , तुम्हाला अवडलेच असतील .

Post a Comment

0 Comments